प्रेषित 20:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही एक आठवडा राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला. Viz kapitola |