प्रेषित 20:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील. Viz kapitola |