प्रेषित 20:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही. Viz kapitola |