प्रेषित 20:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तो अस्सा येथे आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेन येथे आलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो अस्सात आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो. Viz kapitola |