प्रेषित 20:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्सा या ठिकाणी गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः भूमार्गे येणार होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यायचे होते; कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे. Viz kapitola |