प्रेषित 2:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते. Viz kapitola |