प्रेषित 2:42 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 प्रेषितांद्वारे दिले जात असलेले शिक्षण आणि सहभागिता, भाकर मोडणे आणि प्रार्थना यासाठी ते स्वतः समर्पित झाले. Viz kapitola |