प्रेषित 2:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मी तुझ्या शत्रूचे तुझे पादासन करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ Viz kapitola |