प्रेषित 2:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’ Viz kapitola |