प्रेषित 2:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, आपल्या पवित्र सेवकाला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही, किंवा तुमच्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाही. Viz kapitola |