प्रेषित 2:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे व माझी जीभ उल्हसित झाली आहे तसेच मी जरी मर्त्य असलो, तरीही आशेवर विसंबून राहीन, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झालीच आणखी माझा देह ही आशेवर राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील आशेत विसावा घेईल, Viz kapitola |