Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली, तर तिच्याबद्दल नागरिकांच्या रीतसर सभेत ठरवले जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy