प्रेषित 19:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत, ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तुम्ही या दोघांना येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही. Viz kapitola |