प्रेषित 19:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 ह्या गोष्टी निर्विवाद आहेत. तुम्ही शांत व्हा. काही अविचार करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 ह्या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका. Viz kapitola |