Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 परंतु तो यहुदी आहे, असे समजल्यावर सुमारे दोन तासपर्यंत “इफिसकरांची अर्तमी देवी महान आहे!” असा उद्घोष सर्वांनी सुरू ठेवला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 परंतु तो यहूदी आहे असे समजल्यावर, सुमारे दोन तासपर्यंत, “इफिसकरांची अर्तमी थोर!” अशी सर्वांची एकच आरोळी झाली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy