प्रेषित 19:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, “रंगभवनात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 शिवाय आशिया प्रांताच्या अधिकार्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते, त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, नाटकगृहात जाऊन स्वत:ला धोक्यात घालू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली. Viz kapitola |