Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy