प्रेषित 19:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!” Viz kapitola |