प्रेषित 19:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 देमेत्रिय नावाचा एक सोनार अर्तमी देवीच्या मंदिराच्या रुप्याच्या प्रतिकृती करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 कारण देमेत्रिय नावाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता. Viz kapitola |