प्रेषित 19:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली. Viz kapitola |