प्रेषित 18:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्या रात्री प्रभूने पौलला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस, बोलत जा, तुझे सेवाकार्य मध्येच सोडून देऊ नकोस; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस. Viz kapitola |