प्रेषित 18:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 पौल दर साबाथ दिवशी प्रार्थनामंदिरात वादविवाद करून यहुदी व ग्रीक लोकांना आपली शिकवण पटवून देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे. Viz kapitola |