Online Bible

- Reklamy -




प्रेषित 18:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाची आराधना करावयास चिथवतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 18:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy