प्रेषित 17:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 ज्या देवाने जग व त्यातले सर्व निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत; Viz kapitola |