प्रेषित 17:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तुम्ही आम्हांला काही अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात, त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण तुम्ही आम्हांला अपरिचित गोष्टी ऐकवत आहात; त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहा; त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitola |