प्रेषित 17:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 म्हणून त्यांनी त्याला धरून अरीयपगा परिषदेत नेऊन म्हटले, “तुम्ही देत असलेली ही नवी शिकवण काय आहे, हे आम्हांला समजावून सांगाल काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हांला समजावून सांगाल काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नंतर त्यांनी त्यास धरून अरियपग टेकडीवर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहा; ह्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का? Viz kapitola |