प्रेषित 16:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मुसिया प्रांतापर्यंत आल्यावर बिथुनिया प्रांतास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही. Viz kapitola |