प्रेषित 16:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 ते तुरुंगातून निघून लुदियाच्या घरी गेले. तेथे बंधुजनांना भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तिथूनच ते मार्गस्थ झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले. Viz kapitola |