प्रेषित 16:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 म्हणून त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना बाहेर आणून शहर सोडून जाण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली. Viz kapitola |