प्रेषित 16:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” Viz kapitola |