प्रेषित 16:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!” Viz kapitola |