Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 आम्हा रोमन लोकांना बेकायदेशीर वाटतात व आम्ही ज्या रूढी स्वीकारुन पाळू शकत नाही अशा हे शिकवत असतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि आम्हा रोमन लोकांस जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy