प्रेषित 16:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि त्यांनी त्यांना अधिकार्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत Viz kapitola |