प्रेषित 16:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता एक तरुण दासी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती भविष्य वर्तवून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे. Viz kapitola |