प्रेषित 15:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि हृदये जाणणार्या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे. Viz kapitola |