प्रेषित 15:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करण्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती. Viz kapitola |