प्रेषित 15:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 म्हणजे उर्वरित माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल, माझे नाव धारण करणारे सर्व गैरयहूदी देखील, ही कार्ये करतात ते प्रभू असे म्हणतात,’ Viz kapitola |