प्रेषित 14:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 हे पाहून नगरातील लोकसमुदायात फूट पडली. काही जणांनी यहुदी लोकांची बाजू घेतली तर इतरांनी प्रेषितांची बाजू उचलून धरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले. Viz kapitola |