Online Bible

- Reklamy -




प्रेषित 14:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले; जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 14:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy