प्रेषित 14:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात आला. दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसर्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु शिष्य त्याच्या अवतीभोवती उभे राहिले, तेव्हा तो उठला आणि पुन्हा त्या शहरात गेला. दुसर्या दिवशी तो आणि बर्णबा दर्बेकडे निघून गेले. Viz kapitola |