प्रेषित 14:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले. Viz kapitola |