प्रेषित 14:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजार्याने बैल व माळा दरवाजांजवळ आणल्या; आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती. Viz kapitola |