Online Bible

- Reklamy -




प्रेषित 14:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलला, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 14:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy