प्रेषित 13:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु अलीम (त्या नावाचा अर्थ जादूगार असा आहे) ह्याने त्यांना अडवून राज्यपालाला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. Viz kapitola |