प्रेषित 13:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली. Viz kapitola |