प्रेषित 13:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. Viz kapitola |