प्रेषित 13:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 म्हणून दुसर्या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’ Viz kapitola |