प्रेषित 13:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. Viz kapitola |