प्रेषित 13:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला. Viz kapitola |