प्रेषित 13:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने स्वतः दिलेल्या वचनानुसार इस्राएलला तारण्यासाठी येशू आला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे इस्राएलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे. Viz kapitola |